विनोद डेरे यांची ‘पोलीस मिञ’ म्हणून वाशिम जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

67

 

मंगरुळपीर-पोलिस,नागरिक आणी प्रशासन यांच्या समन्वयातुन सर्वस्तरीय समस्यांचे निराकरण करन्याचे कार्य लक्षात घेता विनोद डेरे यांची महाराष्ट पोलीस मिञ व नागरिक समन्वय समिती महाराष्टराज्य च्या वतीने ‘पोलीस मिञ’म्हणून नियुक्ती करन्यात आली आहे.सामाजिक,सास्कृतिक,शैक्षणिक व क्रीडा क्षेञात बहुमुल्य समाज कार्य आणी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणी सामान्यांवर होणारे विविध प्रकारचे अन्याय यासाठी केलेल्या प्रयत्नांची महाराष्ट पोलीस मिञ समन्वय समिती महाराष्ट प्रदेश कमेटीने दखल घेवून विनोद डेरे यांची वाशिम जिल्हा विभाग कमेटीवर संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.या नियुक्तीमुळे डेरे यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.

प्रतिनिधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206