हिमांशू ताराम यांची राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

100

गुणेश शाहारे
तालुका प्रतीनीधी देवरी
आज दिनांक 23/01/2021
ला राका भवन गोंदिया येथे आयोजित पक्ष बैठकीत मा. प्रफुल भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिस्ट नेते मा. राजेंद्रजी जैन साहेब व मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे  यांच्या हस्ते तसेच *मा. विजयभाऊ शिवणकर माजी जिप अध्यक्ष, मा. पंचांभाऊ बिसेन जिल्हा अध्यक्ष रा का पा जिल्हा गोंदिया, मा. केतनजी तुरकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस पक्ष जिल्हा गोंदिया, मा. सि. के. बिसेन अध्यक्ष रा का पा तालुका देवरी, मा. युगेशकुमार बिसेन जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा गोंदिया,यांच्या उपस्थितीत मा. हिमांशू ताराम याना राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

आपल्या निवडीचे श्रेय मा. रमेशजी ताराम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी, मा. सि. के. बिसेन अध्यक्ष रा का पा तालुका देवरी मा. गोपालजी तिवारी जिल्हा उपाध्यक्ष रा का पा जिल्हा गोंदिया यांना दिले आहे.