बातमी प्रकासीत होताच संसयीत रेती माफीयावर कार्यवाही करन्याचे आदेश

संसयीत रेती माफीयाच्यां चौकसीत खरे रेती माफीया अजुनही मोकाटच.....

143

 

जिल्हा प्रतिनिधी रुपेशकुमार टेंभुर्णिकर दखल न्युज गोंदिया

देवरी:-
देवरी तालुक्यात हजारो घरकुल लाभार्थि रेतीच्या अभावामुळे घरकुलाचें कामबंद केला आहे. तर येकीकडे देवरी तालुक्यात रेती माफीयाचा कहर सुरु आहे. दि.२२ जानेवारीला देवरी तालुक्यातीलच शिल्लापुर व मक्करधोकडा गावातील लोकानीं देवरी ऊपविभागीय कार्यालयात तहसीलदार व रेतीमाफीया यांच्या संगनमताने रेतीचा ऊपसा सुरु असुन शासनाच्या महसुलाची लुट सुर असल्याची लेखी तक्रार दिली होती. त्यावर देवरीचे तहसीलदार यानीं दि.२३ जानेवारी २०२१ ला संसयीत रेती माफीयावर चौकसी करुन कार्यवाही करन्याचे आदेस काढले आहे. त्यामुळे खरे रेतीमाफीया हरवले तरी कुठे अस्याही चर्चेला शिलापुर-फुक्कीमेटा व देवरी शहकात सुरुवात झाली आहे.
…………………………………….
सविस्तर असे की, शिलापूर ग्रामस्थानीं दिनाक.२२ जानेवारी२०२१ ला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत निवेदनात दिलेली माहिती दैनिक पेपरात प्रकासीत करण्यात आली होती. त्याचे खंडन म्हनुन तहसीलदार देवरी यानीं दि.२३ जानेवारी २०२१ ला प्रेस नोट म्हनुन तहसील कार्यालयातर्फे माहीती खोटी म्हनत माहितीचे खंडन करण्यात येत असल्याचे सागींतले आहे.
तहसीलदार देवरी यानीं दिलेल्या माहीती नुसार मौजा- शिलापूर व मकरधोकडा येथील बाघनदीमधून नदीकाठावर व त्या परिसरातील अनेक ठीकानी रेती माफियांनी उपसा करून
रेतीसाठ्याचे ढिग तयार केल्याची माहीती तहसील कार्यालयात प्राप्त झाल्याचे सांगीतले त्या अनुसंगाने दि. 21/01/2021 व
22/01/2021 रोजी तहसिल कार्यालय देवरी येथील भरारी पथकांनी सदर नदी काठावर प्रत्यक्ष जाऊन वेगवेगळ्या
ठिकाणी रेतीची ढिग असल्याचे आढळल्याने त्यांना ताब्यात घेऊन जप्ती व मौका पंचनामाची कार्यवाही केली व सर्व ढिगाचे ट्रॅक्टरद्वारे उचल करून अंदाजे 110 ब्रास रेती तहसिल कार्यालय परीसरात जमा करण्यात आली आहे. परंतु शिलापुर वाशीयानी दिलेल्या निवेदनात १००० ते १५०० ब्रास रेतीचा ऊल्लेख केल्यानें विसय संसयात मोडत असल्याचेही बोलले जात आहे.
हि संपुर्ण रेती स्थानीक शेतकरी राधेश्याम चैतराम बोहरे,शेतमालक रा.शिलापूर ,जवाहरलाल कन्हैयालाल शाहू शेतमालक रा.देवरी, नरेश रामदास धरमशहारे शेतमालक रा.भागी, यांचे शेतात व त्या नदिकाठाच्या अनेक परिसरात रेतीसाठा आढळून आल्याने त्यांना बयानाकरीता बोलावण्यात येनार असल्याचे तहसीलदार यानीं प्रेस नोटच्या माध्यमानी सागींतले आहे.
…………………………………….
त्यातच मौजा शिलापूर, डवकी व मकरधोकडा येथील संशयीत रेती माफियाची यादी प्राप्ती झाली असून त्यांना नोटिसाद्वारे म्हणने मांडण्याची संधी देण्यात येईल व त्या संशयीत ट्रॅक्टर मालकाचे नावे हंसराज रतिराम रहिले रा.शिलापुर, चंद्रकुमार मंसाराम मानकर रा.शिलापूर,चंद्रकुमार मंसाराम मानकर रा.शिलापूर विजेश मंसाराम मानकर रा.शिलापूर, जागेश्वर मनिराम भोयर रा.शिलापूर, नरेश गोपाल भोयर रा.शिलापूर, उमराव भागवत बावनकर रा.डवकी, दिनेश बाबुराव बावनकर रा.डवकी , मनोज धनराज तुरकर रा.मकरधोकडा, पिंटू दिवाकर मुनेश्वर रा.भागी, इंद्रराज ब्रिजलाल कोल्हे रा.शिलापूर, विनोद हरिचंद फाये रा.भागी, सुभाष गोविंदा वंजारी रा.डवकी, मेघराज शंकर तुरकर रा.मकरधोकडा असे असुन संशयीत रेती माफीयावर चौकसी केली जानार असल्याचेही सागींतले असल्याने खरे रेती माफीया सापडनार कधि व खर्या रेती माफीयावंर कार्यवाही होनार कधी असाही प्रस्न शिलापुर-फुक्कीमेटा वासी करीत आहेत.