अहेरी येथे हिंदूचे आराध्य दैवत, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

93

 

सदाशिव माकडे (प्रतीनिधी)
(बातम्या व जाहिराती करीता 8275228020)

अहेरी :-
येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे वंदनीय हिंदूहृदयसम्राट यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून, विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वश्री राजगोपाल सुल्वावार शिवसेना जिल्हा प्रमुख, रियाजभाई शेख उपजिल्हा प्रमुख, अरुणभाऊ धुर्वे विधानसभा प्रमुख, बिरजूभाऊ गेडाम संघटक, सुभाष घुटे तालुका प्रमुख (ग्रामीण ), दिलीपभाऊ सुरपाम युवासेना उपजिल्हा प्रमुख, तुळजा तलांडे महिला तालुका प्रमुख, सपना ईश्वरकर उपतालुका प्रमुख, किसन मट्टामी एटापल्ली तालुका प्रमुख, मनिष दुर्गे एटापल्ली शहर प्रमुख, अक्षय करपे तालुकाप्रमुख (शहर), सज्जू शेख आलापल्ली शहर प्रमुख, व शिवसैनिक सर्वश्री राजू येनगंटीवार, रोशन घोडशेलवार, अपेक्षा भोयर, मनोज धुर्वे, प्रेमीला मडावी, इंदू गायकवाड, संगीता कन्नाके, नमिता सडमेक, रसिका तलांडे, प्रामुख्याने उपस्थित होते.