हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप

91

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

साकोली-वंदनीय हिन्दूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या
जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे शिवसेना तालुका साकोलीच्या वतीने रुग्णांना फळे व बिस्कीट वाटपा चा कार्यक्रम घेण्यात आले.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन अर्पन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. तसेच इतर पक्षातील आलेल्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून प्रवेश देण्यात आले .या कार्यक्रमाला प्रामुख्याने किशोर चन्ने तालुका प्रमुख विलास मेश्राम उपतालुका प्रमुख बाळा बोरकर युवासेना प्रमुख डॉ. गायधने डॉ.बडवाईक कुवरभाऊ बडोले ,योगीराज मुगमोडे ,मंगेश घोडगे,एनसाराम सावरकर, जनार्धन पारधी,शुक्राचार्य पटले ,दिपक परतेकी, राजेंद्र पटले,नातीराम मसराम,महेंद्र चव्हान, व आजी माजी शिवसैनीक व पदाधिकारी उपस्थित होते