टागोर चौक शाखेने केली जयंती साजरी….

0
98

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

वणी: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती टागोर चौक शिवसेना शाखा वणी च्या वतीने साजरी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तेथील युवा कार्यकर्त्यांनी प्रतिमेला हारार्पण करून जय घोष करून साजरी केली.

यावेळी शिवसेनेचे नेते संजय देरकर , युवा शिवसैनिक साकेत भुजबलराव,उपविभाग प्रमुख राहुल कोलते,शिवसैनिक चंदू हस्तक,मनीष गायकवाड,बंडू भाऊ,वैभव कोळे, सुनील नांदेकर, प्रफुल चटकी तसेच शिवसेनेचे समस्त पदाधिकारी, शिवसेनेचे युवासैनिक व परिसरातील नागरीक उपस्थित होते.