शासनाच्या विविध योजने बाबत कामरगांव येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न

181

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम:-दिनांक २३/०१/२०२१ रोजी कामरगांव तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय वाशिम द्वारा आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण कला क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था उमराशम ता.जि. वाशिम यांनीकोरोणा विषयी व वर्षपुर्ती नीम्मीत शासणाच्या विविध लोकल्र्याणकारी योजना ग्रामस्थाना कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.यामध्ये सामाजिक अंतर मास्क वापर हात स्वच्छ धुवावेत मा‌ कसम माझे कुटुंब माझी जबाबदारी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना शिवभोजण थाली‌ गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजना माझी कन्या भाग्यश्री जननी सुरक्षा कन्यादान योजना आंतरजातीय विवाह डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजन राजर्षी शाहू महाराज महाराज गुणवत्ता पुरस्कार मुख्यमंत्री स्वलंबण योजना प्रधानमंत्री मुद्रा लोण‌ आशा विविध योजनेची जनजागृती करण्यात आली आहे. या कलपथका मधील कलावंत शाहीर संतोष खडसे शाहीर भगवान कांबळे स्त्री आभीणय अमोल वानखेडे साहेबराव पडघाण ढोलकी वादक गौतम जोंधळे हार्मोनियम वादक संतोष कांबळे विनोदी कलाकार गजानन खडसे झांज वादक प्रकाश खडसे झांजरी वादक आशित खडसे साथसंगत भगवान भगत दिलीप कोल्हे हे कलावंत यांनी सहभागी होते यावेळी सचीव कांबळे साहेब सरपंच मनवर ताई यांना व उपस्थित गावकऱ्यांना योजना व परीवर्तन घडीपत्रक पोस्टर वाटप करण्यात आले उपस्थितांचे आभार व प्रार्थना घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत