निधन वार्ता रवि बोचे

63

 

स्थानीक हनुमान नगर येथील श्री.रवि मधुकरराव बोचे ४५ याचे दि.२३ जानेवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्याच्या पश्चात आई व दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे रवि बोचे यांचे मुळ पणज गावातील रहिवाशी होते.