मार्कंडा ( कं) ग्रा.प. मध्ये बहिरेवार गृपला ५ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस व कांग्रेस ला ४

0
456

 

उपसंपादक / अशोक खंडारे

मार्कंडा कं ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मधील निकाल जाहीर झाल्यानंतर बहिरेवार गृपला पाच जागांवर विजय मिळविता आला आहे तर कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन जागा जिंकता आल्या आहेत ग्रामस्थांनी सत्तेच्या चाव्या विजय बहिरेवार गृपला सोपवल्या आहेत.
बहीरेवार गृप चे विजयी उमेदवार नंदकिशोर शिडाम, वनश्री चापले,विजय बहिरेवार, साईनाथ कुळमेथे, सुनिता कातलाम हे असून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अल्का गोसावी,सौ.पेंदोर, भारती पोटवार,सौ.भळके ह्यांनी विजय मिळविला आहे.