शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांची जयंती साजरी

278

 

तालुका प्रतिनिधि :-अमान कुरैशी
8275553131
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना तालुका शाखा सिंदेवाही यांच्या वतीने साजरी करण्यात आली , वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली , शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला आणि शिवसेना संघटन बांधणी साठी मार्गदर्शन करण्यात आले , याप्रसंगी आशिष चिंतलवार शिवसेना ब्रम्हपुरी विधानसभा , देवेन्द्र मंडलवार शिवसेना तालुकाप्रमुख सिंदेवाही , पंकज ननेवार युवासेना तालुका प्रमुख ,कविता कुंतावर तालुका महिला संघटिका , विशाल लोखंडे उपशहरप्रमुख , महेश गेडाम उपतालुकाप्रमुख , बापूजी कोकोडे विभागप्रमुख , तसेच सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते , ग्रामपंचायत सरडपार येथील नवीन निवडून आलेले सदस्य किशोर कोठेवार , वासुदेव रामटेके , हरिहर पेंदाम , अल्का बोरकर , उजवला सीदाम , अशोक सहारे , प्रतिभा कामडी , ग्रामपंचायत टेकरी येथील दुर्वास मंडलवार , भाष्कर गायकवाड , लोणवाही येथील पंकज नन्नेवार , मेंढामाल येथील , नितुताई निकेसर आणि रितुटाई गुरनुले हे नवनिर्वाचित सदस्य आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते…