शिवसेना आरमोरी विधानसभा क्षेत्र तथा महाविकास आघाडी तर्फे जाहीर निषेध

0
267

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

राज्य सभेवर निवडून गेलेले  उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना जय भवानी जय शिवाजी अश्या प्रकारे घोषणा दिली होती. त्यामुळे उपराष्ट्रपती या सारख्या पदावर कार्य करत असणारे मा. वेंकय्या नायडू यांनी मा. उदयनराजे यांना समज देत जय भवानी जय शिवाजी अश्याप्रकरच्या घोषणा या सदनात चालणार नाही. ये तुम्हारा घर नही हमारा चेम्बर है अश्या प्रकारचे वक्तव्य केले. त्यामुळे *संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान व महाराष्ट्रातील जण भावनांशी खेळ* मा. उपराष्ट्रपती यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आरमोरी विधानसभा क्षेत्र तथा महाविकास आघाडी यांच्या तर्फे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर निषेध करण्यात आला. मा. राजूभाऊ अंबानी विधानसभा संघटक शिवसेना, मा. हेमलताताई वाघाडे महिला आघाडी, मा. महेंद्र शेंडे तालुका प्रमुख, मा. अभिमानजि लालानी राष्ट्रवादी काँग्रेस, मा. संदीप ठाकूर राष्ट्रवादी तालुका प्रमुख, मा. राजू गारोदे युवक काँग्रेस, मा. मुरलीधर भांनारकर जिल्हा अध्यक्ष लोजपा, वेणूताई ढवगाये, मेघा मने, सारिका कांबळे, कल्पना तिजारे, विजय मुर्वतकर, विनोद बेहरे, आकाश मडावी, विलास दाणे, गणेश तिजारे, संदीप प्रधान, पप्पू ठेंगरी, मयूर बेहरे, आदित्य हेमके, वंदना मस्के, संध्या भरणे, रामदास जंजालकर, कालिदास सेलोटे, प्रदीप ननावरे, पुरुषोत्तम भांडे, विष्णुपंत गाईत, विपुल मंडल, हरिराम मातेरे, आशिष वऱ्हाडे, प्रशांत मेश्राम, अविनाश खेवले, भाऊराव बोरकर, राजू किरमे, राकेश वाडगुरे तथा समस्त शिवसैनिक व महाविकास आघाडी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.