BRSP मध्ये घेतला युवकांनी जाहीर प्रवेश

0
170

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

दि. 12 जानेवारी 2021 मंगळवार रोजी राजमाता जिजाऊ जयंती दिनी पडोली येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या कार्यावर विश्वास ठेवून नवयुकानी भरघोस प्रतिसाद देत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये प्रवेश घेतला . पडोली BRSP शाखेचा अमर देशकर यांची नियुक्ती करण्यात आली. व पडोली शाखेचे अध्यक्षपदी अमर देशकर यांना पदभार देण्यात आला त्यांचा सोबत त्यांचे सहकार्यांनी सुध्दा BRSP चा कार्यावर विश्वास ठेवून नवयुकांनी सुध्दा जाहीर प्रवेश घेतला . व सर्वांना पुढिल वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन देऊन सत्कार करण्यात आला या वेळेस उपस्थित BRSP जिल्हाध्यक्ष जे. डी. रामटेके. BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव. मोंटो मानकर राजु रामटेके, अमोल जुनघरे , महेंद्र झाडे, अशोक आसमपल्लीवार, अशोक भगत, जोशनाताई डांगे, विकास निखाडे, बबनजी वाघमारे, विशाल भगत, रमाबाई सातारडे, धम्मदिप बांबोडे,व सर्व BRSP टिम उपस्थित होती.