अ.भा.शिक्षक संघ दापोली च्या वतीने फूट हॅंड सॅनिटायझर स्टॅंड गटविकास अधि. तसेच गटशिक्षण अधिकारी कार्यालयास प्रदान.

0
108

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

दापोली :- अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या तर्फे पंचायत समिती दापोली गट विकास अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात फूट हँड सॅनिटायझर स्टँड देण्यात आले. या स्टँडची निर्मिती तालुक्यातील एक हरहुन्नरी,उपक्रमशील शिक्षक राजेशकुमार कदम सर यांनी लाॅक डाऊन काळात केली असून, अतिशय उपयुक्त असे हे स्टॅंड असल्याचे ,सहाय्यक गटविकास अधिकारी बागल मॅडम व ग शि भोसले साहेब व सर्व विस्तार अधिकारी यांनी सांगितले,तसेच अखिल प्रा शि संघाचे आणि कदम सरांचे विशेष कौतुक केले,आणि आभार मानले.
दखल न्यूज भारत