Home राजकीय युवक काँग्रेस कान्द्री कन्हान तर्फे पोलिस स्टेशन चे थानेदार यांना दिले निवेदन

युवक काँग्रेस कान्द्री कन्हान तर्फे पोलिस स्टेशन चे थानेदार यांना दिले निवेदन

221

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

कन्हान:-(ता प्र)पाराशेवनी तालुका तिल कान्द्री, टेकाडी ,गोंडेगाव ,बोरडा,पालेारा ग्राम पंचायत हद्दीत वाढत्या कोरोना प्रभावामुळे हॉट स्पॉट बनण्याची शक्यताआहे अशा परिस्थितीत दि.21 तारीख ला ग्रामपंचायत कान्द्री चे सरपंच बळवंत पडोळे, पोलीस स्टेशन चे पोलिस निरिक्षक अरूण त्रिपाठी व कन्हान नगरपरिषद चे मुख्य आधिकारी संदिप चिद्रांवार यांना निवेदन देण्यात आले हे स्थिती सामान्य होत पर्यंत लॉकडाउन ची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली यावर लक्ष केंद्रित करत बळवंत पडोळे
सरपंच ग्रामपंचायत कांन्द्री यांनी जवळपास असलेले ग्रामपंचायत सोबत संवाद साधून एकत्र निवेदन देऊन जिल्हा अधिकारी यांना लॉकडाउन ची मागणी करू अशे आश्ववासन देण्यात आले
याप्रसंगी कुशल पोटभरे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले स
सोबत निखिल तांडेकर,आकाश राहीले, निखिल रामटेके,नितेश कनेर, प्रणय वैद्य, सारंग काडे,आशिष गिरे, सोनू खडसे, द्यानेशवर सहारे आदी..उपस्थित होते

Previous articleविद्यापीठाच्या या वर्षी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तसेच विद्यापीठचे सत्र (semester) शुल्क माफ करण्यासंदर्भात तहसिलदार सहारे यांना युवक कांग्रेस तर्फ निवेदन दिले
Next articleबहुजन समाज पार्टी तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर ला सॅनिटीझर मशीन भेट