विद्यापीठाच्या या वर्षी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तसेच विद्यापीठचे सत्र (semester) शुल्क माफ करण्यासंदर्भात तहसिलदार सहारे यांना युवक कांग्रेस तर्फ निवेदन दिले

123

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

पाराशेवनी:-(ता प्र) संपूर्ण जगात व भारतात कोरोना व्हायर्सचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठाच्या या वर्षी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तसेच विद्यापीठचे सत्र (semester) शुल्क माफ करण्यासंदर्भात *महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या आदेशानुसार राहुलजी सीरिया अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस यांच्या मार्गदर्शनात निखिल दा. पाटील अध्यक्ष रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस यांच्या नेतृत्वात महामहिम राष्ट्रपती मा.श्री. रामनाथ कोविदजी यांना तहसीलदार साहेब वरूण कुमार सहारे पारशिवाणी तालुका यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले, या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित मा. संदीपभाऊ यादव, गौरव भोयर (महासचिव रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस),सतीश घरजाळे (अध्यक्ष पराशिवणी तालुका युवक कॉंग्रेस), निखिल बागडे , रोशन नाकले (महासचिव पारशिवानी तालुका), सचिन फलके, अनिकेत निंबोने, अनिकेत आदी युवक कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते….