अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा पालकमंत्री म्हणून पुन्हा ना.एकनाथ शिंदे कडे देण्यात आला आहे.
कोविड 19 आजाराचा प्रादुर्भावामुळे तात्पूरता प्रभार ना.विजय वडेट्टीवार यांना दिला होता मात्र सामान्य प्रशासन विभाग यांच्या आदेशानुसार 8 जानेवारी 2020 नुसार गडचिरोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून केलेली नियूक्ती ना.एकनाथ शिंदे यांची कायम ठेवली आहे .