एच.एस.सी परीक्षा 2020 मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मा. आमदार साहेब यांच्या हस्ते सत्कार

विश्वदिप नंदेश्वर /प्रतिनिधी/ संजय टेंभुर्णे कार्यकारी संपादक

आमगाव :-दिनांक 23/07/2020 ला *आमगाव-देवरी विधान सभेचे आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे* याच्या अध्यक्षतेखाली *सत्कार समारोह चे कार्यक्रम* आमगाव तालुक्यातील विध्यानिकेतन कनिष्ठ महा. आमगाव येथील एच.एस. सी. बोर्ड परीक्षा सन फेब्रु. 2020 मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले व त्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कामना केली यावेळी उपस्थित ता.कॉ.क.अध्यक्ष मा.संजय बहेकार,मा.नरेशजी माहेश्वरी, अध्यक्ष तथा माजी मांडा सभापती मा.रघूरवीरसिंह सूर्यवंशी,,मा.रविजी अग्रवाल,मा.अजय खेतांन, शहर अध्यक्ष कॉ.कमिटी आमगाव,मा.महेश उके,मा.रामेश्वरजी श्यामकुवर आणि सर्व पालक ,विध्यार्थी,शिक्षकगण आणि कार्यकर्ता उपस्थित होते.