दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
पोलीस स्टेशन दर्यापूर येथे शांतता समितीची सभा पोलीस उपनिरीक्षक तपन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये बकरी ईद, गणेशोत्सव, व कोरोनाविषयी शासनाने ठरवुन दिलेल्या नियम व अटींवर चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान झालेला निर्णय सर्वांनी मान्य केला
यावेळी सुनिल गावंडे, पत्रकार बबनराव शिरभाते, सुरेशसिंग मोरे, एस एस मोहोड, धनंजय धांडे, लक्ष्मण जाधव, ऍड विद्यासागर वानखडे, अनिल कुंडलवार, शरद पारोदे,नमित हुतके, शिवाजी देशमुख, अबूबरस्वर घाणीवाला ,रोशन कट्यारमल व या सभेची सर्व व्यवस्था पाहणारे पो कॉ शरद सारसे उपस्थित होते