कोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती जिल्ह्यात 5 एसआरपीएफ कोरोना बाधित

0
93

 

गडचिरोली:-आज जिल्हयात नव्याने 5 एसआरपीएफ कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. यामुळे कालच्या 424 वरून एकूण बाधित संख्या 429 वर गेली. आत्तापर्यंत 177 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या 251 रूग्ण दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत आहेत.

आज कोरोना बाधित – 05
आज कोरोनामूक्त- 00
जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 177
सद्या सक्रिय कोरोना बाधित- 251
मृत्यू – 01
एकुण बाधित – 429
सद्या निरीक्षणाखाली असलेले- 1449
संस्थात्मक विलगीकरणात – 1194
आज तपासणीसाठी नमुने घेतले- 276
आतापर्यंत एकूण नमुने तपासणी – 11993
दुबार नमुने तपासणी- 789
ट्रू नॅट तपासणी – 740
RATI टेस्ट – 813
एकूण निगेटिव नमुने – 11288
नमुने अहवाल येणे बाकी – 343

एकूण प्रतिबंधात्मक क्षेत्र 39
पैकी सध्या सक्रिय 11 तर 28 बंद केले.