Home नागपूर धर्मराज विद्यालयातुन ८४.४६ % प्रथम आल्याने अभिनंदनाचा वर्षाव.

धर्मराज विद्यालयातुन ८४.४६ % प्रथम आल्याने अभिनंदनाचा वर्षाव.

163

 

कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – धर्मराज विद्यालय कन्हान- कांद्री येथील कु खुशबु सेवकराम भोंडे या आदीवासी गोवारी समाजाच्या मुलीने इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतुन ८४.४६% गुण प्राप्त करित धर्मराज विद्यालयातुन प्रथम क्रमांकाचा मान पटकावित कांद्री गावाचे नावलौकिक केल्याबद्दल श्री हनुमान मंदीर कमेटी खदान रोड कांद्री व्दारे तिच्या राहते घरी आई, वडिलासह खुशबु भोंडे ला ग्रामिण पत्रकार संघ अध्यक्ष मोतीराम रहाटे व मंदीर कमेटीचे वामनराव देशमुख हयाच्या हस्ते पुष्प गुच्छ, मिठाई देऊन गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी श्री हनुमान मंदीर कमे टीचे झिबल सरोदे, प्रेमदास आकरे, महेंद्र पलिये, गणेश सरोदे, प्रशांत देशमुख, प्रविण आकरे, मनोज भोले, शैलेष हिंगे, सुभाष कापसे,अशोक किरपान, राजहंस वंजारी आदीने प्रामुख्याने उपस्थित राहु न विद्यार्थीनीचे अभिनंदन करून कौतुक केले.

Previous articleनागपुर जिल्हाधिकारी व डीसीपी करताहेत शासकीय आदेशाची अवहेलना; कोरोना पार्श्वभूमीवर कामठीत बिना मास्क वापरता घेतली आढावा बैठक
Next articleकोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती जिल्ह्यात 5 एसआरपीएफ कोरोना बाधित