Home वाशीम मंगरुळपीर तहसिल आवारात पाणीच पाणी

मंगरुळपीर तहसिल आवारात पाणीच पाणी

170

 

मंगरुळपीर:- काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तहसील आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.त्यामुळं ग्रामीण भागातून तहसीलच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळं प्रशासनाने आवार परिसरातील गुडघाभर साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून मुरूम टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Previous articleजिल्ह्यात प्रथम आलेल्या गायत्री चा सत्कार
Next articleनागपुर जिल्हाधिकारी व डीसीपी करताहेत शासकीय आदेशाची अवहेलना; कोरोना पार्श्वभूमीवर कामठीत बिना मास्क वापरता घेतली आढावा बैठक