लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करीत असताना . गोरगरिबांचे कैवारी आदर्श व्यक्तिमत्व विश्व इंडिया पार्टी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश  अध्यक्ष रोहिदास भाऊ जगताप साहेब —–: गोंदी तालुका इंदापूर या गावचे सुपुत्र व विश्व इंडिया पार्टीचे अध्यक्ष म्हणून ओळख आहे:——

0
161

 

निरा नरसिंहपुर दि.22 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

इंदापूर जिल्हा पुणे  येथे लोकशाहिर , व साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त  विश्व इंडिया पार्टी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री.रोहिदासभाऊ जगताप. सोबत श्री रमेशभाऊ कुचेकर व श्री.संजयभाऊ कुचेकर. यांनी दिनांक 18 रोजी इंदापूर येथे आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून पूजन केले.

आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहिदास जगताप यांनी पूजन केल्यानंतर पुढे म्हणाले की आण्णाभाऊं यांच्या कार्याचे विचार डोळ्यासमोर ठेवून गोरगरीब जनता व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचून कामे मार्गी लावू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन केले

————————————————–

फोटो:– इंदापूर तालुका इंदापूर येथे आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करीत असताना रोहिदास भाऊ जगताप सोबत मान्यवर.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160