कुं.वंशिकाच्या आकास्मात अपघाती निधनाने कुंभार पिंपळगावात हळहळ व्याक्त

221

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशचंद्रजी तापडिया यांनी नातं तथा ज्ञानेश्वर रमेशचंद्र तापडिया यांची मुलगी
कु.वंशिका वय वर्ष १३ हिचा रहात्याघरी झिन्याच्या गॅलरितुन तोल जाऊन पडुन बुधवार रोजी सकाळी ११:३० वाजता आकास्मत मृत्यु झाला. मोठी दुखत घटना घडली
सायंकाळी ५:३० वाजता तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
वंशिका हि खुप चांगल्या स्वभावाची मुलगी होती ती ८ वर्गात शिक्षण घेत होती .अचानक झालेल्या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्याक्त केली जात आहे.