गळफास घेऊन केली आत्महत्या …..

240

 

घनश्याम राऊत अर्जुनी मोरगाव तालुका प्रतीनीधी दखल न्युज व दखल न्युज भारत

. दि.२१/७/२०२० मंगळवार रोजी १० ते १०.३० दरम्यान सानगडी ते अर्जुनी मोर रोड जवळ विहीरगाव/ सिलेझरी जंगल कम्पारमेंट नं.२०४ परीसरात झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली.अर्जुनी/मोर पोलिस घटनास्थळी येऊन तपास केले असता.
सदर व्यक्ती चे नाव सुधीर रुपचंद नाकाडे वय ३३ रा.ताडगांव येथील असुन आत्महत्या चे कारण गुलदस्त्यात आहे. पुढील तपास अर्जुनी मोर पोलीस कर्मचारी करीत आहेत.