राष्ट्रवादी काँग्रेस महिला ग्रामीण अकोट च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

210

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तसेच पुणे जिल्हा पालकमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा अध्यक्ष सौ. उज्वला राऊत सौ.सोनाली ठाकूर निरीक्षक जी.अकोला सौ. छायाताई कात्रे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य ,कैलास गोंडचर अध्यक्ष ता.अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली बायजाबाई ग्रंथालय मुंडगाव तसेच झामसिंग महाराज सदन मुंडगाव येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सौ. शारदा कैलास थोटे अध्यक्ष महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रामीण सौ. वृंदाताई मंगळे उप जी. अध्यक्ष,सौ. मायाताई दहीभात,सौ.अर्चना खोले, सौ. ज्योती गोतमारे सौ.सुनीता राऊत श्रीमती गोकुळा ताई मानकर सौ.सोळंके ताई यांची उपस्थिती होती .