दाराचे व कपाटाचे कुलुप तोडुन सोने,चांदी व नगदी रूपयाची चोरी

136

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातीनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान (ता प्र): – सुखदेवे कॉलोनी कांद्री येथी ल सौ ममता रविदास यांच्य राहते घरी रात्री कुणी नसल्याने घराचे सामोरील दाराचे व आतील कपाटाचे कुलुप तोडुन अज्ञात चोरानी सोन्याचांदीचे दागिणे व नगदी वीस हजार असा एकुण एक लाख ७१ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.
बुधवार (दि.२१) ला रात्री सौ ममता मोहन रविदास वय २८ वर्ष रा सुखदेवे कॉलेनी कांद्री या घरी एकटयाच अस ल्याने शेजारी नातेवाईकाकडे झोपायला गेल्या होत्या. (दि.२२)ला सकाळी ७.३० वाजता घरी गेल्यावर सामोर च्या दाराचे कुलुप तुटले दिसल्याने आत मध्ये पाहले असता बेडरूम मधील लोंखडी कपाटाचे सु़ध्दा कुलुप तुटले दिसले व त्यात ठेवले ले सोन्याचे मंगळसुत्र ५ तोळे कीमत ४१००० रू, मांग टिका २ ग्रॅम की.७००० रू अंगठी २.५ ग्रॅम की. ८६०० रू, चैन व छुमके ३.५ ग्रॅम की १६००० रू, दोन जोड छुमके ९ ग्रॅम की २९००० रू, छुम के ५.३ ग्रॅम की १७००० रू, छुमके ३.११० मिग्रॅ ५४०० रू, डोरले ३५.०० मिग्रॅ की ३१००रू, चांदीची पायल ८२ ग्रॅम की १४२००रू एकुण १५१०००रू व नगदी २००००रू असा एकुण १७१००० रू ( एक लाख ऐकात्तर हजार) रूपया चा मुद्देमाल आणि पतीचे कागदपत्र अज्ञात चोरानी चोरून नेल्याचे निर्देशना त आल्याने फिर्यादी सौ ममता मोहन रविदास हयानी कन्हान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्याने कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास करित आहे.