सीआरपीएफच्या जवानांनी ग्यारापत्ती येथे राबविले स्वच्छता अभियान

0
57

धानोरा/भाविकदास करमनकर

113 बटालियन चे कमांडर श्री जी डी पंढरीनाथ यांच्या मार्गदर्शनात 14 डिसेंबरला सीआरपीएफचे 113 बटालियनच्या एफ कंपनीद्वारा ग्यारापत्ती येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात जवानांनी तसेच गावातिल नागरिक वृध्द स्त्रिया व मुलांनि हिरहिरिने स्वच्छता अभियानात भाग घेतला या प्रसंगि कंम्पनिच्या कंमाडरनि सर्वानां स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचि जबाबदारि प्रत्येक नागरिकांचि असते जेणेकरुन येणा-या पिढिला प्रेरणादायि ठरु असे मत व्यक्त केले यावेळि ११३ बटालियन सि आर पि एफ चि एफ कंम्पनिच्या जवाना सोबत सर्व ग्रामवाशियांनि ग्यारापत्ति गाव परिसरातिल बस स्थानक बाजार व गावातिल संपुर्ण परिसर स्वच्छ करुन कच-याचि योग्य विल्हेवाट लावलि कार्यक्रम यस्वशितेकरिता सि आर पि एफ बटालियनचे सहायक कमांडट रवि गणविर उपनिरिक्षक हेमराज वानखेडे सहायक उपनिरिक्षक साईनाथ ग्राम सचिव बुधराम आचला आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पी एम केंद्रे व एस एन खोब्रागडे मनुराम उईके रघुनाथ आचला व सर्व गावातिल नागरिक उपस्थित होते