उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिना निमित्त वृक्षारोपण

0
137

 

वाशिम प्रतिनिधी /आशिष धोंगडे

धनज(बु) येथे मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जन्मदिना निमित्त जिल्हा परिषद सदस्य तथा रा.कॉ.तालुका प्रवक्ता चंद्रशेखरजी डोईफोडे याच्या नेतृत्वात धनज (बु) येथे वृक्षारोपण करण्यात आले,त्याच बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर व कर्मचारी हे कोरोनाचा लढाईत कोरोना योद्धा होऊन कार्यकरत असल्यामुळे त्याचा हिमोनिटी पावर च्या गोळ्या व फुल देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी जि. प.सदस्य चंद्रशेखर डोईफोडे, प.स.सदस्य मयूर मस्के,सुरेश बहुटे, आशिष धोंगडे, संतोष लवठे,आकाश निघोट,रोशन सेंदुरसे,आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वाशिम प्रतिनिधी
आशिष धोंगडे
दखल न्युज भारत