कन्हानचा एक भाजीपालावाल्याचा कोरोनाने मुत्यु आज ११रूग्ण ची वाढ कन्हान एकुण ४२रूग्ण, एकाचा मुत्यु. कन्हान क्षेत्रा ची चितां वाढली जनता कर्फुची मागणी जोर धरू लागली.

 

कमलसिंह् यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान : – कामठीवरून कन्हान ला शिरकाव झाला तरी येथील प्रशासन जागे न झाल्याने नौव दिवसात .३७ रूग्ण वाढुन रात्री एका भाजीपालावा ल्याचा उपचाराकरिता नागपुरला नेताना मुत्यु होऊन त्याचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आल्याने हडकंप उडाला असुन नौव दिवसात एकुण ३८ संख्या झाली. कन्हान नगर परिषद चे मुख्य अधिकारी संदिप चिद्रावार ०दारे प्राप्त माहीती नुसार नगर पारिषद चे करोणा बाधित श्रेत्रात फवारणी करून सनेटाईस कर०यात येत आहे व लोकाना रॅपिट टेर८ व स्वैव टेस्ट करण्याचे आ०हान कारित सहयोग करून मदत करण्याची अपिल केली आहे, आज(दि.२२) ला कांद्री येथे ७५ लोकांच्या वैद्यकीय तपासणीत रूग्णाला दवाखा न्यात नेणारा एक ऑटो वाला व एक निरंतर आशावर्कर च्या सर्वेतील गणेश नगर चा युवक रूग्ण पॉझीटीव्ह आढळुन ९ व्या दिवसी दुपार पर्यत रूग्ण संख्या ३१होऊन एका चा (दि.२१) ला मुत्यु झाला. यात कन्हान न प -२०, पिपरी – ५, कांद्री ग्रा पं – ८, टेकाडी कोळसा खदान ग्रा पं – ७ व बोरडा(गणेशी) ग्रा प -१,पाराशेवनी पो स्टें (१) असे कन्हान /पारशशिवनी शहर व ग्रामिण मध्ये एकुण ४२ संख्या होत एक मुत्यु झाल्याची व आज २२जुले बुथवार ला दुपारी पर्यत ७५लोकाची स्वंब टेस्ट कर०यात आली त्यात एक कोरोना बाधित मृतक चे संपकतुन सर्वाधिक रुग्ण निघाले त्यातएक डाक्टर सह ११कोरोणा रूगणात वाढ झाली अशी माहीती कन्हान प्राथमिक आरोग्य केन्दाचे डाक्टर योगेश चोधरी यांनी दिली कन्हान हॉटस्पाट होत असल्याने ही वाढती साखळी तोडण्याकरिता कन्हान येथिल विविध संघटना व पत्रकार संघानी नगर परिषद चे अध्यक्षा करूणा आष्टनकर ला भेटुन कन्हान /पाराशिवनीला कमीत कमी १० दिवसाचा कडक जनता कर्फु ची मागणी केली नागरिका कडुन ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व विविध सामाजिक संघटना, संस्था व्दारे जोर धरू लागली आहे.