रोहित दादा पवार फाऊंडेशन इंदापुर तालुकाध्यक्ष पदी नागेश गायकवाड यांची निवड ,

376

 

नीरा नरसिंहपूर, दि २२ – प्रतिनिधी बाळासाहेब सुतार.

रोहित दादा पवार फाऊंडेशन इंदापुर तालुकाध्यक्ष पदी नागेश गायकवाड यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नामदेव खरात यांनी निवडीचे पत्र दिलेे.     आमदार रोहीत दादा पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामे मजबुतीने करण्यासाठी तसेच फाऊंडेशनची ध्येय, धोरणे सामान्य व्यक्ती पर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्तेची निवड केली जात आहे. त्यानूसार सामाजिक कार्यकर्ते नागेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. आमदार रोहीत दादा पवार यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीस पात्र राहून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास कटीबध्द असल्याचे प्रतिपादन नागेश गायकवाड यांनी निवडी प्रसंगी बोलताना सांगितले.  फोटो  – नागेश गायकवाड.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160