नालवाडा(पुनर्वसन)येथील स्मशानभुमीचे भूमिपूजन

0
189

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यातील नालवाडा(पुनर्वसन)येथील स्मशानभुमीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते दि 10 डिसेंबरला पार पडला यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्यासह गावातील अरुण भोंडे, अण्णा खांडेकर, प्रफुल्ल खांडेकर, रमेश खांडेकर, अनिकेत वरघे, भिमराव भोसले, आदित्य खांडेकर, व गावातील इतर नागरिक उपस्थित होते