कोरोना रोख़ण्यास जनप्रतिनीधीनी निवडणुकी प्रमाणे सहकार्य करा- जिल्हाधिकारी ठाकरे

119

 

कमलसिह यादव
तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान : – शहरात कोविड-१९ संसर्ग जन्य रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय व नियंत्रक म्हणुन मॉस्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, स्वच्छता ठेवा, गर्दी टाळा आणि नियमाचे पालन करण्यास जन प्रतिनीधीनी निवडणुकी प्रमाणे नागरिका त जनजागृतीकरून सहकार्य करा. असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे हयानी केले.
कन्हान-पिपरी शहरात कोरोना विषाणुचा वाढता प्रभावाच्या पाश्वभुमि वर नगरपरिषद कन्हान येथे धावत्या भे टीत स्थानिय अधिकारी, पत्रकार व जन प्रतिनीधीची छोटेखाणी बैठकीत परिस्थि तीचा आढावा घेत पावसाळयाचे व शेत कामाचे दिवस असल्याने कोरोनाची भिती बाळगु नका, मॉस्क वापरा, सुरक्षि त अंतर पाळा, स्वच्छता ठेवा, दुकानदा रानी हॅंड ग्लोज घाला, वेळेनुसार दु काने सुरू बंद करा, गर्दी टाळा, स्वत:ची व कुंटुबाची काळजी घे़ऊन वेळोवेळच्या शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन कराल तरच स्वत:ला, कुंटुबाला, शहराला ,राज्यासह देशाला संसर्ग महामारी पासु न मुक्त करू यास्तव जनप्रतिनीधीनी निवडणुकी प्रमाणे नागरिकात जनजागृ तीचे कार्य करून मोलाचे सहकार्य करा. असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे हयानी केले. याप्रसंगी नगर सेवक, पत्रकारांनी नगरपरिषद, आरोग्य व पोलीस प्रशासन अधिकारी व कर्मचा-यांच्या दिरंगाई, निष्काळजीपणा विषयी खंत व्यकत करित स्थानिय प्रशासन सु सज्य आणि व्यवस्थित कार्यप्रणालीत कार्य करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीत मा रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधि करण नागपुर, मा जागेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नागपु र, मा जोंगेद्र कटियारे उपविभागीय अधि कारी रामटेक, वरूणकुमार सहारे तहसि लदार पारशिवनी, डॉ प्रशांत वाघ तालु का वैद्यकीय अधिकारी, करूणाताई आस्टणकर नगराध्यक्षा, संदीप चिंद्रेवार मुख्याधिकारी, डॉ योगेश चौधरी, प्रा आ के ,योगेंद्र रंगारी उपाध्यक्ष, मोतीराम रहाटे अध्यक्ष ग्रामिण पत्रकार संघ,अघ्यक्ष मराठी पत्रकार सघ

नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.