वीज पडून 14 वर्षीय मुलीचा दुःखद निधन

252

विश्वदिप नंदेश्वर / प्रतिनिधी 
देवरी :- तालुक्यातील मुरदोली या गावातील ग्रा.पं. मुरदोली येथिल माजी ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्राम पंचायत वडेगाव चे कार्यरत ग्रामसेवक श्री. दिगंबर जी बावणे यांची मुलगी कु.सलोनी ही दिनांक २१/०७/२०२० रोजी आपल्या आई बाबांसोबत रोवनी कामांकरिता गेली असता शेतामध्ये विज पडून सायंकाळी सहा च्या सुमारास दुखःद निधन झाले.
आज दिनांक २२/०७/२०२० रोजी त्यांच्या स्व गावी मुरदोली येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.