महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख पदी -सुजय वाघमारे

0
101

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर :- महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख पदी सुजय वाघमारे यांची नियुक्ती पुर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या आदेशानुसार संस्थात्मक अध्यक्ष विजय सुर्यवंशी व राज्य कोर कमेटीच्या ठरावा नुसार एक मतांनी करण्यात आली आहे.चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपुर निवासी सुजय वाघमारे हे आजवर दैनिक जनसामर्थ्य,दैनिक महासागर,दैनिक विदर्भ समाचार अशा दैनिका साठी काम केले असुन दैनिक युवाराष्ट्र दर्शन या दैनिकाचे बल्लारपुर तालुका प्रतिनिधी आहे, सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असल्याने सुजय वाघमारे यांची चंद्रपुर जिल्हा पुरोगामी पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख पदी निवड झाल्या ने सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरां कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.