Home कोरोना  रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा 27 कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा 27 कोरोना पॉझिटिव्ह

230

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : रात्री प्राप्त 242 अहवालांपैकी एकूण 24 पॉझिटीव्ह. याव्यतिरिक्त घरडा केमिकल्स मधील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यामुळे सायंकाळी प्राप्त एकूण पॉझिटिव्ह अहवाल 27
याचे विवरण खालीलप्रमाणे आहे :- रत्नागिरी 11, कामथे 8, दापोली 4, गुहागर 1, घरडा 3 एकूण 27 यानंतर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 1336 झाली आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleआ.अनिकेतभाई तटकरे यांच्यावतीने खेड नगरपालिकेला सुसज्ज रुग्णवाहिका नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी होणार लोकार्पण सोहळा.
Next articleखडकवासला ग्रामीण भागातील कुडजे व मांडवी बुद्रूक गावात कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातील चिंता वाढली.