कन्हान परिसरात तीन रूग्णाची भर , कन्हान १, साटक १, आमडी १असे तीन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ९००कन्हान ला तिन दिवसात दोन डाक्टर कोरोणा बाधित

0
88

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी(ता प्र) : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.५) ला रॅपेट ७ व स्वॅब ७ अश्या १४ चाचणीत सर्व निगेटिव्ह आढळले. (दि.४) ला स्वॅब १९ चाचणीत कन्हानचे एक डॉक्टर पॉझीटिव्ह तर साटक केंद्रात १२ चाचणीत २ असे तीन रूग्ण आढ ळल्याने कन्हान परिसर एकुण ९०० रूग्ण संख्या झाली आहे.
शुक्रवार दि.४ डिसेंबर २०२० पर्यंत कन्हान परिस र ८९७ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे शनिवार (दि.५) डिसेंबर ला स्वॅब ७, रॅपेट ७ अश्या १४ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट चाचणीत सर्व निगेटिव्ह असुन (दि.४) च्या स्वॅब १९ चाचणीत कन्हान चे एक डॉक्टर पॉझीटिव्ह तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या १२ चाचणीत साटक १ व आमडी १ असे २ व कन्हान १ असे एकुण तीन रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९०० कोरोना बाधिताची संख्या झाली आहे आता पर्यत कन्हान (४००) पिपरी (४१) कांद्री (१८६ ) टेकाडी कोख (८१) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ) (७) निलज (१०) जुनिकामठी (१४ ) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७७१ व साटक (७) केरडी (१) आम डी (२२) डुमरी (१२) वराडा (२०) वाघोली (४) नया कुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१ ) असे साटक केंद्र ७७, नागपुर (२६) येरखे डा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ९०० रूग्ण संख्या झाली आहे. यातील ८६१ रूग्ण बरे झाले. तर सध्या १९ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०५/१२/२०२०

जुने एकुण – ८९७
नवीन – ०३
एकुण – ९००
मुत्यु – २०
बरे झाले – ८६१
बाधित रूग्ण – १९