टणु तालुका इंदापूर येथील पुरातन काळातील भर्तरीनाथ मंदिराच्या शुशोभी करणासाठी राज्य शासनाने निधी मंजूर करावी भाविक भक्तांची मागणी

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मी नरसिंहाच्या विकास कामासाठी शासनाकडून 260 कोटी निधी मंजूर केला परंतु ग्रंथातील नवनाथा पैकी भरतरीनाथ हे पुरातन काळातील तीर्थक्षेत्र टणु येथे असल्यामुळे मंदिराच्या विकास कामासाठी निधी मंजूर करावी  आसी ग्रामस्थांची मागणी

0
236

 

निरा नरसिंहपुर दिनांक : 6 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

टणु तालुका इंदापुर येथे पुरातन काळापासून असलेले नवनाथापैकी एक भरतरीनाथ या नावाने तीर्थक्षेत्र भीमा नदीच्या तीरावर जवळच असल्याने हजारो भाविक भक्त रोज या ठिकाणी दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात. भावनिक मनोकामना साक्षात भरतरी नाथाचे दर्शन घेऊनच स्पष्ट समाधानच होत असते आठवड्यातील प्रत्येक रविवारी आपली वारी पूर्ण करण्यासाठी भाविक भक्त पायी चालत  दर्शनासाठी येत असतात. दर्शन घेतल्या नंतर भाविक भक्त मोठ्या आनंदाने महाप्रसाद घेऊन आनंद व्यक्त करीत आसतात आज आखेर अनेक वर्षापासून भरतरीनाथ मंदिराच्या विकासासाठी शासनाची कोणत्याच पद्धतीची मदत नसल्याने टणु भाविक भक्त स्वाता:हून वर्गणी स्वरूपात रक्कम जमा करून मंदिराचा सभामंडप व आजूबाजूचे महाप्रसाद घेण्याचे बांधकाम मंदिरा सभोवती फरशी व अंतर्गत कामे केली आहेत. निरा नरसिंहपुर येथील लक्ष्मी नरसिंहाचा विकास चांगला चालू असल्याने या पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले भर्तरीनाथ मंदिर या देवस्थानाकडे पाहून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंदिराच्या विकास कामासाठी जास्तीत जास्त  देवस्थानासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी बाहेरून  दर्शनासाठी येणारे भाविक भक्त व टणु येथील ग्रामस्थ याची मागणी आहे
————————————————————–

फोटो:-ओळी-टणु तालुका इंदापूर येथील भरतरीनाथ मंदिर

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160