चंडिकापुर-महिमापुर रस्त्याचे भुमिपुजन

0
180

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
खल्लार जि प सर्कल अंतर्गत येणाऱ्या चंडिकापुर, मार्कंडा, उपराई, वडुरा, महिमापुर या रस्त्याच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम खल्लार सर्कलचे जि प सदस्य श्री सुनिलभाऊ डिके यांच्या हस्ते 5 डिसेंबरला पार पडला
यावेळी प्रमुख उपस्थिती दर्यापूर पं स चे माजी उपसभापती श्री राजुभाऊ कराळे, श्री दिलीप रहाटे, श्री शरद हरणे, श्री गजानन शिंगणे, श्री निलेश मोपारी, श्री बंडू भिसे, श्री जगदीश उंबरकर, श्री अमोल वाटाणे, अंकुश रहाटे व चारही गावातील नागरिक उपस्थित होते