पोलिस आधिक्षक जी श्रीधर यानी घेतली वृंदपरिषद / पोलिस दरबार

0
74

 

अकोट प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

दि.५ डिसेंबर रोजी मा. पोलिस अधिक्षक श्री जी श्रीधर यांनी व अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती मोनिका राउत यानी आपल्या आकोला पोलिस दलाचा दरबार घेतला पोलिस दरबार/वृंदपरिषद / चर्चा सत्र मद्दे पोलिस अधिकारी, पोलिस अमलदार यांच्या कार्यालयीन शासकीय अडिआडचणी तक्रार काही समस्या आहेत. काय त्या समस्या सोडविने साठी समस्या चे लवकर निराकरण होनेसाठी पोलिस अधिक्षक यांनी पुढाकार घेतल्याने सर्व अमलदार यांना समाधान वाटले,सर्व अमलदार यानी शासकीय कामकाज करताना येणाऱ्या अडचणी, पोलिस लाइन मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, साफ सफाई स्वच्छता, पोलिस लाइन परिसरातील रोड रस्ते, पोलिस क़वार्टर्स ची दुरुस्ती, प्रलंबित मेडिकल बिल्स, प्रवासभत्ते हे लवकर मिलावेत, पोलिस सबसिडी केन्टिंग ला पुरेशी जागा मिळावी याबाबत अडचणी व्यक्त केल्यात .त्यावर पोलिस अधिक्षक यांनी तक्रार ज्या इतर बाहेरिल विभागातील असतील त्या संबंधित विभगा सोबत चर्चा करून त्या तक्रार यांचे निराकरण करता येईल, व पोलिस विभागातील प्रलंबित बिल्स लवकर अदा करावेत याबाबत कार्यालयीन कर्मचारी यांना सूचना दिल्यात,तसेच ज्या आधीकारी तपासी अमलदार यांनी चांगले तपासकाम केलेले असेल त्यांना रिवार्ड व प्रशस्ति पत्र सुधा देण्याचे सूचना पोलिस अधिक्षक यांनी दिल्यात त्याचप्रमाणे, आकोला पोलिस दलाने आपली शिस्त वर्तुनुक पोलिस जनता सबन्ध चांगली ठेवावी,तक्रारकरते सोबत चांगली वागणूक द्यावी.गुन्हे घडू नये याकरिता गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त करावी, गुन्हे दाखल करावेत व उघड़किस आनावेत कोरोना संसर्ग पासून योग्य ति दक्षता घ्यावी आपन आपले कुटुंब,यानी योग्य दक्षता घ्यावी, याबाबत मार्गदर्शन मा.पोलिस अधिक्षक व अप्पर पोलिस अधिक्षक मोनिका राउत मॅडम यानी पोलिस दरबार मध्ये केले. पोलिस दरबार मध्ये मा SDPO सचिन कदम सर, व सर्व शहरातील ठाणेदार सर, RPI गुलसुन्दरे, पोनी गुलहाने तसेच पोलिस मुख्यालय येथील कर्मचारी सर्व शाखेतील, सर्व शहरातील पो. स. तपासी अमलदार हे यामध्ये सहभागी झालेले होते. त्यांच्या अडि अडचनिवर मा.पोलिस आधिक्षक श्री जी श्रीधर यांनी स्वतहुन दखल घेवून त्यांच्या समस्या सोडविन्यासाठी पुढाकार घेतल्याने वेगळ्या आशेचे समाधान त्यांनी व्यक्त केले, पुडिल दरबारच्या अगोदर मागील दरबारातील मांण्डलेल्या समस्याचे निराकरण झालेले असेल अशी गवाही पोलिस अधिक्षक यांनी दिलेली आहे.