जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा.

0
134

 

ऋषी सहारे
संपादक

..कोरची, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गट साधन केंद्र कोरची च्या वतीने जागतिक दिव्यांग दिन केंद्र शाळा कोरची येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमलता तितीरमारे मु.अ.पर, प्रमुख पाहुणे अरविंद टेंभूरकर, प्रमोदिनी काटेंगे, कांता साखरे, मारोती अंबादे, आरती चांदेकर हे होते.दिव्यांग साधन व्यक्ति मोहनकर यांनी दिव्यांगांना शासकीय योजनांची् g hv माहिती व दिव्यांगाचा व्यायाम कसा करावा हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.पालक विद्यार्थी यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सुत्रसंचलन वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुणाल कोचे यांनी केले., कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु.बावनकुळे,आळे सर,मोहनकर, वाघमारे यांनी कार्य केले.मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम पार पडले.