आ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न

0
81

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

आकोट तालुक्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील पिंपरी डीक्कर येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अथक प्रयत्नाने व सहकार्यातून अकोला जिल्हात 15,482 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले.त्या अनुषंगाने आकोट तालुक्यात शेकडो घरकुल मंजूर झाले असून पिंपरी डीक्कर येथे घरकुल भूमिपूजन आ. तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष रणधीर सावरकर यांचे हस्ते करण्यात आले.तत्पूर्वी आ.रणधीर यांनी बीडीओ शिंदेसाहेब यांचेशी चर्चा करून घरकुल संबधी आढावा घेतला.यावेळी पं.स. चे प्रसन्न
पांडे,ग्रामसेवक,पटवारी,रोजगार सेवक,साहाय्यक कृषी अधिकारी, यांचेशी सुध्दा चर्चा करून शेतकरी व जनतेच्या समस्या विषयी सूचना केल्या.यावेळी दहीहंडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गावंडे साहेब उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी हिम्मतराव गावंडे, एकनाथजी डिक्कर, पुष्पाताई मनातकर,उत्तम गोसावी,गोपालजी भगत यांचे येथे जाऊन भूमिपूजन केले यावेळी आ. रणधीर यांचे सर्वच घरकुल लाभार्थी यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे आयोजन भाजयुमो चे जिल्हा सरचिटणीस प्रवीण डीक्कर यांनी केले.याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष प्रा. अशोकराव गावंडे,जिल्हा चिटणीस मधुकरराव पाटकर, राजेश नागमते,शेतकरी आघाडीचे संदीप उगले,भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हा प्रमुख उमेशजी पवार,तालुका सरचिटणीस किशोरजी सरोदे,भाजयुमो तालुका अध्यक्ष गोपाल मोहोड,विनोद मंगळे,डॉ गायकवाड, शिवाजीराव सपकाळ, भाजपा युवा मोर्च्या आकोट तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर आढे,विपुल गडम,अभिलाष निचळ, दीपक मुंडोकार,मनोज खंडार,गजानन यादव,यांचेसह गावातील प्रतिष्ठित पोलिस पाटील सुखदेवराव चिकटे, हरिदासजी डिक्कर,बाबारावजी डिक्कर विजु डिक्कर,गजानन डिक्कर संजय डिक्कर, शांतारामजी डिक्कर,सुरेशजी भगत,नारायणराव डिक्कर सदानंदजी डिक्कर,बाळकृष्ण अबगड,गोपाल चिकटे, किशोर गावंडे,हे उपस्थित होते.