दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला शेकापचा जाहीर पाठिंबा, भाई मोहन गुंड शेतकरी नेते शेकाप.

0
70

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
आज दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केज तहसील समोर दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले, आंदोलनाला रिपब्लिकन सेना संभाजी ब्रिगेड मानवत हित पक्ष, संघर्ष समिती च्या वतीने पाठिंबा दिला या वेळी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा बाजी केली.तात्काळ विधेयक रद्द करू करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
प्रा हनुमंत भोसले, जीडी देशमुख, मंगेश देशमुख, महेश गायकवाड, रज्जाक शेख ,गोपीनाथ दिनकर, अविनाश काळे ,योगेश आमदार, अनिल गालफाडे ,अक्षय वैरागे, मोहिनीताई भांगे ,राणीताई बावणे, अभय जाधव ,विशाल मुळे, हनुमंत मोरे ,राज तपसे, दीपक कदम, प्रकाश सोनवणे, सुनील मुळे यांनी केज तहसील कार्यालया मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.