भावपूर्ण श्रद्धांजली

0
266

 

आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत दुःख होते कि,
श्री.दिलिप व शरद मोहन अहिनवे याचे वडील,
कै. मोहन बाबुराव अहिनवे मा ग्रामपंचायत सदस्य ओतूर जेष्ठ मार्गदर्शक .
यांचे शुक्रवार दि. 04/12/2020 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले असुन त्यांच्या अंत्यविधी सायंकाळी 6 वा. ढमाले मळा तांबे मळा दाते वस्ती वैकुंठधाम येथे होईल.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो!
तरी कृपया आपण आपल्या मित्रमंडळीस व नातेवाईकांना कळवावे.

—— शोकाकुल ——

श्री. दिलिप मोहन अहिनवे (मुलगा)
श्री. शरद मोहन अहिनवे (मुलगा)

व त्यांचे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर प्रदान करो.
आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत..

समस्त अहिनवे परीवार,ग्रामस्थ मंडळ ढमाले मळा  तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

🙏🏻 हरी ॐ हरीॐ हरीॐ 🙏🏻