हिवरखेड येथील दोन्ही डोळ्यानी स्वाभिमानी दिव्यांग असेही जोडपे…..

0
100

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

हिवरखेड येथील स्वस्तिक काॅलनी मधे शांताराम कडांरे हे आपल्या आई व दोन्ही डौळ्यानी १००% टक्के स्वता व पत्नी सौ. सत्यभामा सोबत आपल्या कुडाच्या व वरुन टीन असलेल्या घरात राहतात त्याचां हिवरखेड संत गाडगेबाबा सेवा समीती कडुन प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मनिष भूडके व बाळासाहेब नेरकर यानी त्याच्या घरीजावून त्या पती पत्नीस साडी चोळी कपडे व ब्लकेट मीष्ठान देऊन त्याना अंपग दिनाच्या दिल्या सूभेच्छा श्री शाताराम कंडारे वय वर्ष ३१ वर्ष तर पत्नी सत्यभामा २८ वर्षाच्या आहेत. शाताराम कंडारे हे ओतारी समाजाचे असून त्याचीं सौभाग्यवती हि बेलदार समाजाची असून त्यांचा विवाह आंतरजातिय झाला. असून शासनाकडुन त्याना आज पर्यंत संजय गांधी निराधार व्यतिरीक्त कोनतिच मदत मिळत नाही, त्याना समाज कल्यान विभागाकडुन आतरजातीय विवाह प्रोत्साहनपर मदतही अजुन पर्यत मिळाली नाही.
गेल्या आठ महीन्यापासुन कोरोनाच्या महाभयकर व्हायरस मूळे शासनाच्या लाॅकडाऊनमूळे त्यांचा ऊदर निर्वाहाचा साधन असलेला मसाज चा धंदा तोही बंद आहे शांताराम कडारे याचां लोकाची बाॅडी मसाज करुन मिळनार्‍या पैशात घर प्रपंच चालायचा सध्या स्तितीत सर्व बंद आहे. निराधार असलेला पगार ही तिन तिन महीने मिळत नाही सध्या निराधाराच्या पगाराच्या भरवश्यावर दुकानदारराचे ऊसनवार करुन कसातरी ऊदरनिर्वाह चालू आहे . सौ. सत्यभामाबाई स्वत: गॅस पेटवून स्वयपांक करतात पती पत्नी जोडीने सोबत पानी नळ येतात त्यादिवशी पानी भरतात त्यात आईचा सूध्दा हात फॅक्चर झाल्यामूळे त्यांच्यावर ऊपासमारीची वेळ आली आहे.पंचायत समीतिकडे दोन वर्षापासून घरकूल साठी अर्ज केला आहे त्याचे सूद्दा अजुन काय झाले कळत नाही .असे शांताराम कंडारे यांचे म्हनने असून आदरनिय पालकमंञी बच्चुभाऊसाहेबाकडे घरकुल साठी आॅन लाईन अर्ज करुन पाठवला असे शांताराम सागंतात आजच्या जागतिक अपंग दिनाला शासनास त्याच्यांतर्फे विनती आहे. की आम्हास स्वाभिमानाने जगन्यासाठी शासनाने मदत करावी किवा व्यवसाय करन्यासाठी लोन मंजुर करावे आम्ही प्रति व्यक्ती हजार रु. संजय गाधी मानधन वर जिवन जगत असुन आजच्या घडीला जिल्ह्याचे पालकमञीं जनतेच्या नजरेत अंपगाचे मसिहा असनारे बच्चुभाऊकडू यांनी व मायबाप महाविकास आघाडी सरकार आम्हास या जागतिक अपंग दिनाला अनुसरुन मदत करु शकेल काय ऐवढीच दोन्ही डोळ्यानी अंपंग पती पत्नी शाताराम व सौ. सत्यभामाची आजच्या दिव्यांग दिनास बच्चुभाऊना वीनती व शासनास आर्त हार्क ..,