उद्यापासून वणीत महिला व मुलींकरिता भव्य मोफत कराटे, योगा व लाठी प्रशिक्षण शिबीर

 

वणी : परशुराम पोटे

वणी नगर परिषदेच्या महिला नगर सेविका व मार्शल आर्ट ऍड स्कुल गेम असोशिएशन चंद्रपूर,वुमेन्स वारीअर्स थांग -ता क्लब वणी द्वारा येथिल आंबेडकर चौकातील भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी सभागृहात दि.5 डिसेंबर पासून ते 30 डिसेम्बर पर्यंत महिला व मुलींकरिता भव्य मोफत कराटे,योगा व लाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन न.प.च्या सर्व महिला नगर सेविकानच्या वतीने करण्यात आले आहे.