कन्हान ला रक्तदात्यानी केले रक्तदान,कन्हान शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्रा व्दारे एडस,विकलांग दिवस च्या निर्मिताने आयोजन.

 

कमलसिह यादव
पारा शिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन सोशल डिस्टेसिंग, मास्क, सेनिटाइजर व शास नाच्या सर्व नियमाचे पालन करुन जागतिक एड्स दिवस व जागतिक विकलांग दिवसा निमित्य आयोजि त रक्तदान शिबीरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून एड्स दिवस व विकलांग दिवस थाटात साजरा केला.
गुरवार (दि.३) ला कन्हान पोलीस स्टेशन जवळ गांधी चौक कन्हान हनुमान मंदिर परिसरात कन्हान शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्राच्या वतीने जाग तिक एड्स दिवस आणि विकलांग दिवसा निमित्य रक्तदान शिबिराचे कन्हान निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. शहराती ल दिव्यांगाना मान्यवरांच्या हस्ते पुष्प गुच्छ व प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला. आयुष ब्लड बैंक च्या च्या डॉक्टर सह चंमुनी रक्तदान शिबिरास सहका र्य करून २१ रक्तदात्यानी रक्तदान केले. त्याना टिफिन बॉक्स, ज्युस व फल वाटप करण्यात आले. शिबीरां च्या यश्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान, प्रविण माने, अखिलेश मेश्रा म, विनोद कोहळे, आपातकाल सामाजिक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वानखेड़े, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान शहर उपाध्यक्ष कमलसिंह यादव, युवा चेतना मंच, मराठा सेवा संघ, सखी मंच आदीने सहकार्य केले. शिबीरास
शरद डोणेकर , कामरान हैदरी,निलेश गाढवे ,शांताराम जळते, राजेंद्र शेंदरे, महेंन्द्र भुरे, उमेश पौणिकर, मनिष शंभरकर, सतिश ऊके, मुकेश गंगराज, प्रकाश कुर्वे, पौर्णिमा दुबे, सुषमा मस्के , वैशाली खंडार, शालिनी बर्वे, सुजाता सहारे, सुनिता दुबे, प्रियंका येरणे, उर्मिला राय, गीता यादव, लालगुनी यादव, सुनिल लाडेकर, कामेश्वर शर्मा, रिंकेश चवरे, प्रशांत मसार, दिपड तिवाडे, आकाश पंडितकर सह गणमान्य नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन कन्हान शहर विकास मंच सदस्य अखिलेश मेश्राम यांनी तर आभार मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांनी मानले.