दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात नागपुरात एक दिवसीय धरणे आंदोलनआवाहन नागपूर जिल्हा ग्रामीण किसान व खेतमजदूर काँग्रेस कमेटी अध्यक्ष ओमप्रकाश काकडे हयांनी केले आहे.

 

कमलासिह यादव
पारशिशवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – केंद्र सरकारने शेतकरी विरोधात लोकसभे त पारित केलेल्या काळ्या बिला विरोधात पंजाब, हरि याणा, उत्तर प्रदेश सह विविध भागातील शेतक-यांनी दिल्ली येथे विरोध प्रदर्शन आंदोलन सुरू केल्याने नाग पुर जिल्हा ग्रामीण किसान व खेतमजदूर काँग्रेस च्या वतीने शुक्रवार (दि.४) ला संविधान चौक नागपुर येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदो लन करण्यात येणार आहे. यात प्रमुख मागण्या ● शेत कऱ्यांना MSP देणं बंधनकारक असेल हे नवीन काय द्यात लिहुन द्या. ● शेतकऱ्यांना MSP नाही मिळाली तर सरकारने जबाबदारी घ्यावी. ● MSP न देणाऱ्या कंपनीला सजेची तरतूद कायद्यात असावी. ● लोकस भेत पारित केलेले शेतकरी विरोधी बिल तात्काळ रद्द करावे.
शेतक-यांच्या न्याय हक्काकरिता जिल्हयातील शेतकऱ्यांनी या एक दिवसीय आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नागपूर जिल्हा ग्रामीण किसान व खेतमजदूर काँग्रेस कमेटी अध्यक्ष ओमप्रकाश मोहन राव काकडे हयांनी केले आहे.*दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात नागपुरात एक दिवसीय धरणे आंदोलनआवाहन नागपूर जिल्हा ग्रामीण किसान व खेतमजदूर काँग्रेस कमेटी अध्यक्ष ओमप्रकाश काकडे हयांनी केले आहे.