पाचव्या फेरी अखेर कांग्रेसचे अँड. अभिजीत वंजारी यांना विजयासाठी ४८०० मतांची आवश्यकता

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर.

नागपुर: ४ डिसेंबर २०२०
पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे अँड. अभिजित वंजारी यांच्याकडे एकूण १४,४९७ मतांची आघाडी.
अभिजित वंजारी याना प्रथम पसंतीक्रमाची एकूण ५५,९४७ मते, तर भाजपचे संदीप जोशी यांना ४१५४० मते मिळाली आहेत.

विजयी होण्या चा कोटा हा ६०७४७
Elimanation राऊंड चालू झाले आहे. जिंकण्यासाठी अभिजित वंजारी यांना ४८०० मत पाहिजे.