मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिना निमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. : आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने व माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते झाले:

मोफत आरोग्य तपासणी शिबिर...

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 3 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

 

मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापननिमित्त जंक्शन येथे परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री निलकंठेश्‍वर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने गुरुवार (ता.३) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरामध्ये ३० पेक्षा जास्त पत्रकारांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घघाटन

माेहोळेचे आमदार मा.श्री.यशवंततात्या माने , पुणे जिल्हा परिषदेचे मा.श्री सभापती प्रवीणभैय्या माने व वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  निलकंठेश्‍वर हॉस्पिटमधील तज्ज्ञ  डॉ. सचिन घोरपडे, डॉ.अतुल बोरोडे, डॉ.योगेश पाटील, डॉ.केशव जायभाय, डॉ.रणजित कदम, डॉ.गणेश पानसरे  यांनी  ३० पेक्षा जास्त पत्रकाराची मोफत तपासणी केली. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर,डॉ.विकास शहा, रियाज सय्यद, तुषार घाडगे, दादासाहेब थोरात,नितीन चितळकर,सुरेश पिसाळ, मनोहर चांदणे, जावेद मुलाणी, लक्ष्मण सांगवे, रामदास पवार, हरीदास वाघमोडे, संतोष ननवरे, बाळासाहेब रणवरे,प्रेमकुमार धर्माधिकारी, पोपटराव मुळीक,प्रदीप तरंगे, शहाजीराजे भोसले, प्रसाद तेरखेडकर, सुधाकर बोराटे, बाळासाहेब सुतार, रविंद्र देवकाते, अक्षय बोराटे, डॉ.गजानन टिंगरे, रोहित वाघमोडे, सतिश सांगळे, धनंजय थोरात,राजकुमार थोरात  उपस्थित होते

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160