शिक्षक सहकारी पतसंस्था, दर्यापूरची निवडणूक अविरोध

215

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
शिक्षक सहकारी पतसंस्था, दर्यापूर शाखेची अविरोध निवडणूक पार पडली असून अध्यक्षपदी विजय पवार, उपाध्यक्षपदी गजेंद्र गावनेर, सचिवपदी गजानन गणोदे,सहसचिवपदी(खजिनदार)सुवर्णा ढोरे यांची निवड करण्यात आली
यावेळी पंडितराव देशमुख किशोर मुंदे, सतिश वानखडे, संजय साखरे, राजेंद्र मालोकार विलास पेठे, पतसंस्थेचे संचालक विनायक चव्हान अनिल रुद्रकार डी आर जामनिक संजय नागे किशोर बयस,भारत माहुरे तुषार आगे, भारती मेहेरे सुरेंद्र पतींगे राजेंद्र सावरकर एकनाथ अंबुलकर पतसंस्थेचे व्यवस्थापक कडू उपस्थित होते
या अविरोध झालेल्या निवडणुकीचे कामकाज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दर्यापूरचे व्हि डब्ल्यू हुरबडे यांनी पाहिले सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे कौतुक केल्या जात आहे